हि वाट जवळ नेते ....स्वप्नामधील गावा ....
खरेच आहे .. आपले हि गावाकडचे घर असावे
ते आपल्या मातीशी जोडणारे असते
आता आपली वाट बघणे संपले कारण हे वाट खरेच
जाते आपल्या स्वप्नामधील गावाला ते गाव आहे
“चिंचोली मोराची”
खरेच आहे आज पर्यन्तचे आयुष्य
कष्टातच गेले ....आधी शिक्षण ,नोकरी,व्यावसाय
यातच गुर्फटून गेलं होतं ....
सव मिळूनही काहीतरी उणीव भासे ....
म्हणूनच आता वेळ आली आहे.
खेडेगावतील निसर्गरम्य अनुभव घेण्याची....
हा विसावा आहे .